...

राजकीय मोठी बातमी : जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण यांची अंतिम प्रभाग रचना २७ जून रोजी जाहीर प्रभाग रचनेचा कार्यक्रम करण्याचे आदेश दिले आहेत. (Big political news: Zilla Parishad, Panchayat Samiti draft ward formation program announced)

 

 

आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी गट आणि गण यांची विभागणी करून प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रमदेखील जाहीर केला आहे. (Big political news: Zilla Parishad, Panchayat Samiti draft ward formation program announced)

 

 

राज्यातील २५ जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या २८४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने तारखेनुसार कार्यवाही करण्यासाठी आदेश आज दिले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी २३ मेपर्यंत प्रारूप गट आणि गण यांची रचना करून हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यास राज्य निवडणूक आयोगाने सांगितले आहे. पुणे जिल्ह्यासाठी ८२ गट आणि २६४  गण अंतिम केली जाईल. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत २७ जूनला अंतिम प्रभाग रचना राजपत्रमध्ये प्रसिद्ध केली जाणार असल्याचे आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी जाहीर केले आहे.

 

न्यायालयाने निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने तातडीने प्रभाग निश्चित करण्यात आले आहे. विभागीय आयुक्तांनी ३१ मेपर्यंत याप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने या प्रस्तावाला मान्यता देऊन प्रारूप प्रभाग प्रारूप गट आणि गण रचना तयार केली . (Big political news: Zilla Parishad, Panchayat Samiti draft ward formation program announced)

 

 

■ प्रारूप गट, गण रचना विभागीय आयुक्तांकडे सादर करणे -२३ मे.
विभागीय आयुक्तांनी प्रारूप रचनेस मान्यता देणे-३१ मे.

■ अंतिम प्रारूप रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करणे- २ जून.

■ हरकती सूचना सादर करणे २ ते ८ जूनपर्यंत. करणे विभागीय आयुक्त- २२ जून.

■ अंतिम प्रभाग रचना राजपत्र प्रसिद्ध करणे- २७ जून.

 

■ सुनावणी पूर्ण करून अंतिम रचना रचनेचा कार्यक्रम घोषित केला आहे.

Local ad 1