Zilla Parishad Bharti 2023 : जिल्हा परिषदेमधील कर्मचारी भरती (Zilla Parishad Bharti 2023) करिता अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये प्रत्येक कर्मचारी संवर्गनिहाय अभ्यासक्रमाचे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे. कनिष्ठ सहाय्यक (Junior Asst) या पदासाठी यापूर्वी असणारी मॅट्रिक उत्तीर्ण (Passed Matric) ही शैक्षणिक पात्रता बदलण्यात येऊन आता त्यासाठी पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक करण्यात आले आहे. (Syllabus fixed for Zilla Parishad employee recruitment 2023)
अभ्यासक्रमातील बदल सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्विक करा
Zilla Parishad (ZP) Recruitment 2023
कनिष्ठ सहाय्यक या पदाकरिता यापूर्वी मॅट्रिक उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता होती त्यामध्ये बदल करून आता या संवर्गासाठी पदवी परीक्षा उत्तीर्ण असावी लागेल. याशिवाय अन्यसंवर्गासाठी शैक्षणिक पात्रता यापूर्वीच निश्चित करण्यात आलेली आहे.