Maratha reservation मराठा तरुणांना नक्षलवादी होऊ देऊ नका : नरेंद्र पाटील
सोलापुर ः यापुढे मराठा आक्रोश मोर्चा काढताना तारीख देणार नाही, थेट मोर्चा काढू, असा इशारा देत मराठा समाजाला आरक्षण द्या. Maratha reservation त्यांना नक्षलवादी होऊ देऊ नका, असे आवाहन मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजक माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी सरकारला केले आहे. Give reservation to the Maratha community by giving a hint that we will no longer give a date for the Maratha Akrosh Morcha, we will take out a direct Morcha. Former MLA Narendra Patil, organizer of Maratha Akrosh Morcha, has appealed to the government not to allow them to become Naxalites.
नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात रविवारी सोलापुरात आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते. परंतु सोलापूरच्या वेशीवर मराठा कार्यकर्त्यांना आणि महिलांना अडवण्यात आले होते. त्यांना तात्काळ सोडून देण्यात यावे, नाही तर आम्ही जागचे हलणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. An agitation was organized in Solapur on Sunday under the leadership of Narendra Patil. But Maratha activists and women were blocked at the gates of Solapur. They should be released immediately, otherwise we will not move, he warned.
यावेळी मोर्चकऱ्यांना संबोधित करताना पाटील म्हणाले, या पुढे प्रत्येक जिल्ह्यात आक्रोश मोर्चा काढण्यात येईल. Maratha reservation त्यासाठी आता तारीख देणार नाही. थेट अॅटॅक करू, हे सरकार भविष्यात तुम्हाला अडचणीत आणू शकते. त्यामुळे काळजी घ्या, असे आवाहन केले. Addressing the protesters, Patil said, “From now on, a protest march will be organized in every district.” I will not give a date for that now. Let’s attack directly, this government may get you in trouble in the future. So be careful, he appealed.
राज्यात काही मूक मोर्चे निघाले. सरकारने त्यांना परवानगी दिली. पण मराठा आक्रोश मोर्चाला विरोध केला जातोय. आमचे मोर्चे अडवले जात आहेत. आमच्या लोकांना जिल्ह्यात येऊ देत नाही. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फोर्स तैनात करण्यात आला आहे. सातारा आणि सांगलीतून पोलीस मागवले आहेत. त्यामुळे मराठ्यांची ताकद किती आहे हे सरकारलाही कळून चुकले आहे, असे सांगतानाच सांगून मोर्चा काढला तर तुम्ही एवढी यंत्रणा उभी केली. पण मराठ्यांचा आवाज दाबला तर यदाकदाचित पुढचा मोर्चा न सांगता काढू. तेव्हा सरकार आणि यंत्रणा काय करते ते पाहूच, असा इशारा त्यांनी दिला. Maratha reservation
Some silent rallies were held in the state. The government allowed them. But the Maratha Akrosh Morcha is being denied permission. A large police contingent has been deployed at the spot. Police have been called from Satara and Sangli. Therefore, the government has also estimated the strength of the Marathas. If the voice of the Marathas is silenced, then maybe we will take the next front without announcing, then let’s see what the government and the system do, he warned.