High quality liquor : उच्च प्रतीची दारू नवीन दरानुसार कितीला मिळेल !

High quality liquor : मुंबई : उच्च प्रतीच्या मद्याची (liquor) तस्करी रोखण्यासाठी राज्य सरकारने (Decision of the State Government) आयात केलेल्या स्कॉच, व्हिस्कीसह अन्य मद्याच्या शुक्लात 50 टक्के कपातीचा निर्णय घेतला. त्यानंतर नवीन दार जाहीर केले असून  (New rates announced) आता परदेशातुन आयात केल्या जाणाऱ्या मद्याचे इतर राज्याप्रमाणे झाले आहेत. नवीन दरानुसार मद्य विक्री न झाल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. (How much will you get at the new rate for high quality liquor!)
 परदेशातून आयात केलेल्या मद्याचे महाराष्ट्रातील दरा पेक्षा 50 टक्केच होते. त्यामुळे या उच्च प्रतीच्या मद्याची तस्करी केली जात होती. परिणामी राज्याचा महसूल बुडत होता. कोणत्याही दुकानदाराने दारूचे दर कमी केले नाही, तर त्यांना कारवाईचा समोर जावे लागेल. सध्या आठ प्रकारच्या दारूंचे नवीन दर निश्चित करण्यात आले आहेत. तसेच इतर कंपन्यांच्या मद्याचे दरही लवकरच जाहीर (Special fee reduction) केले जाण्याची शक्यता व्यक करण्यात आली आहे. (How much will you get at the new rate for high quality liquor!)

 

 

Zilla Parishad groups । तुमच्या जिल्ह्यात जिल्हा परिषद गट किती वाढणार जाणून घ्या…

आयात केलेल्या स्कॉचच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वार्षिक शंभर कोटींचा महसूल मिळतो. या शुल्क कपातीमुळे सरकारचा महसूल २५० कोटींपर्यंत वाढण्याची अपेक्षा  उत्पादन शुल्क विभागाने व्यक्त केली आहे. दर कमी करण्याच्या निर्णयामुळे राज्यातील आयात दारूचे दर कमी झाले आहेत. तसेच इतर राज्यांच्या बरोबरीने आणले आहेत. दारूचे दर कमी केल्याने आता तस्करीला आळा बसेल. याशिवाय बनावट दारू आणि चोरीचे प्रकारही कमी होतील, असा दावा उत्पादन शुल्क विभागाकडून केला जात आहे.

 

जॉनी वॉकर ब्लॅक लेबल ब्लेंडेड स्कॉच व्हिस्कीची जुनी किंमत ५ हजार ७६० रुपये होते. ती आता ३ हजार ७५० रुपयांना मिळेल. जॉनी वॉकर रेड लेबल मिश्रित स्कॉच व्हिस्की पूर्वी ३ हजार ६० रुपयांनी मिळायची ती आता १ हजार ९५० रुपयांना मिळेल. J&B दुर्मीळ मिश्रित स्कॉच व्हिस्की पूर्वी ३ हजार ६० रुपयांची मिळायची ती आता २ हजार १०० रुपयांना मिळेल. जेमसन ट्रिपल डिस्टिल्ड आयरिश व्हिस्की ३ हजार ८०० रुपयांवरून २ हजार ५०० रुपयांची झाली आहे. ब्लँटायरची उत्कृष्ट मिश्रित स्कॉच व्हिस्की ३ हजार ७५ रुपयांवरून २ हजार १०० रुपयांची झाली आहे. १२ वर्षे जुनी चिवास रीगल मिश्रित स्कॉच व्हिस्की पूर्वी ५ हजार ८५० रुपयांची होती ती आता ३ हजार ८५० ची झाली आहे. जॉर्डन्स लंडन ड्राय जीन २ हजार ४०० रुपयांवरून १ हजार ६५० रुपयांची झाली आहे. मात्र, राज्यातील महानगरपालिका क्षेत्रात काही प्रमाणात दर कमी अधिक असू शकतात. (How much will you get at the new rate for high quality liquor!)

Local ad 1