तीन लाखाहून अधिक महिलांनी बसने 50 टक्के सवलतीचा फायदा
पुणे : राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (Maharashtra State Road Transport Corporation) सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत (50 percent discount on ticket price) देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने महामंडळाने १७ मार्च २०२३ पासून महिला सन्मान योजना कार्यान्वित केली असून २३ मार्चपर्यंत पुणे विभागातील बसेसमधून एकूण … Continue reading तीन लाखाहून अधिक महिलांनी बसने 50 टक्के सवलतीचा फायदा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed