अर्धापूर, नायगाव, माहूर निवडणुकीचे विजयी उमेदवारांना किती मते मिळाली, जाणून घ्या..!

नांदेड : अर्धापूर, नायगाव, माहूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021-22 साठी 19 जानेवारी रोजी झालेल्या मतदानाची आज मतमोजनी शांतेत पार पडली. विजयी घोषित उमेदवारांची माहिती पुढील प्रमाणे आहे. (How many votes did the winning candidates of Ardhapur, Naigaon, Mahur get?)

अर्धापूर नगरपंचायत (Ardhapur Nagar Panchayat) सार्वत्रिक निवडणुकीत इंडियन नॅशनल काँग्रेसचे (Indian National Congress) 10 उमेदवार, भारतीय जनता पार्टीचे  (Bharatiya Janata Party) 2 उमेदवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीचे (Nationalist Congress Party) 1, ऑल इंडिया मजेलिस-ए-इत्तेहादुल मुस्लेमीनचे  (All India Majlis-e-Ittehadul Muslimeen) 3 आणि अपक्ष (Independent)1 उमेदवार निवडुन आले. यात शेटे शालिनी व्यंकटेश यांना 614 मते, लंगडे पल्लवी विशाल यांना 646, सरोदे सोनाजी विठ्ठल 472, कानोडे पुंडलिक मारोती यांना 419, देशमुख वैशाली प्रवीण यांना 700, राऊत मिनाक्षी व्यंकटराव यांना 494, काजी सायराबेगम काजी सलाओद्दीन यांना 954, खतीब यास्मीन सुलताना अब्दुल मुसवीर यांना 433, खुरेशी म सलीम म खाजा यांना 302, सरोदे नामदेव सिताराम यांना 509, तर नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टीचे शेख जाकीर सगीर यांना 599 मते मिळाली. भारतीय जनता पार्टीचे प्रल्हाद कान्होपात्रा माटे यांना 504, लंगडे यदोजी सखाराम यांना 298 आणि अपक्ष उमेदवार मुभोदरखा सिकंदरखा सिकंदरखा यांना 768 मते मिळाली. (How many votes did the winning candidates of Ardhapur, Naigaon, Mahur get?)

 

 

माहूर नगरपंचायतीच्या  (Mahur Nagar Panchayat) सार्वत्रिक निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Nationalist Congress Party) 7, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (Indian National Congress) 6, शिवसेनेचे (Shiv Sena) 3 तर भाजपचे (BJP) एक उमेदवार निवडणूक आले. यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (Indian National Congress) भंडारे विलास बाजीराव यांना 307, कांबळे नंदा नरेश यांना 125, केशव राजेंद्र नामदेवराव यांना 234, सौंदलकर कविता राजू यांना 163, शेख लतिफा मस्तान यांना 212, राठोड सागर विक्रम यांना 169 मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) सारिका देविदास सिडाम यांना 153, सौदागर मसरत फातेमा अब्दुल रफिक यांना 195, सय्यद शकिलाबी शबीर यांना 166, शेख बिलकीसबेगम अहमद अली 118, दोसानी फिरोज कादर यांना 285, खडसे अशोक कचरू यांना 99, पाटील शिला रणधीर यांना 128 मते मिळाली. शिवसेनेचे जाधव आशाबाई निरधारी यांना 219, कामटकर विजय शामराव यांना 138 तर लाढ ज्ञानेश्वर नारायण यांना 194 मते मिळाली. भाजपचे महामुने सागर सुधीर यांना 341 मते मिळाली. (How many votes did the winning candidates of Ardhapur, Naigaon, Mahur get?)

 

 

 

नायगाव नगरपंचायत (Naigaon Nagar Panchayat) निवडणुकीत इंडियन नॅशनल काँग्रेस (Indian National Congress) पक्षाला 17 जागा मिळाल्या. यात बोईनवाड आशाताई हणमंत यांना 357, भालेराव शरद दिगांबर यांना 333, सोनकांबळे सुमनाबाई भिमराव या बिनविरोध, शिंदे सुधाकर पुंडलीकराव यांना 341, कल्याण शिवाजी शंकरराव यांना 309, कल्याण मिनाबाई सुरेश यांना 438, सय्यद सखरी हाजीसाहब यांना 290, विजय दत्तात्रय भालेराव, जाधव गिता नारायण या बिनविरोध, भालेराव दायनंद इरबा यांना 227, बेळगे विठ्ठल लक्ष्मण यांना 377, चव्हाण विजय शंकरराव यांना 375, चव्हाण अर्चना संजय यांना 412, मंदेवाड काशीबाई गंगाधर 467, भालेराव ललिता रविंद्र 317, चव्हाण पंकज हणमंतराव यांना 599, शेख मरीयमबी नजीरसाहब यांना 416 मते मिळाली. विशेष म्हणजे यात तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. (How many votes did the winning candidates of Ardhapur, Naigaon, Mahur get?)

Local ad 1