Wine sales। वाईनसाठी आपल्याकडे वातावरण पोषख आहे का?, सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीचा फायदा होईल का?

Wine sales । पुणे : राज्य मंत्रीमंडळाने (By the Council of Ministers) सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला मंजुरी (Approval for sale of wine in supermarkets and grocery stores) दिली. तेव्हांपासून महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करायचं का, असा सवाल उपस्थित केला जातोय. त्यावर शेतकर्‍यांसाठीच हा निर्णय घेतला गेला आहे, असा दावा सरकारकडून केला जातोय आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास खरच वाईन उद्योगाला (Wine industry) पर्यायाने शेतकर्‍यांना फायदा होईल का, आपल्याकडील नैसर्गिक वातावरण वाईन विक्रीला पोषख आहे का, हे जाणून घेऊयात. या स्पोशल स्टोरोतून. (Wine sales. What is the environment like for safety? will the decision in the supermarket and grocery store benefit?)

 

 

वाईन विक्रीच्या निर्णयानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, जाणून घ्या..

 

https://www.mhtimes.in ने वाईन उत्पादक आणि उत्पादन शुल्क विभागातून सेवानिवृत्त (Retired Officer from Excise Department) झालेल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांचं नेमक काय म्हणण आहे, हे जाणून घेऊया. तुम्हांला हे माहित आहे का, यापुर्वीही वाईन उद्योगाला प्रोत्सहान देण्यासाठी पेट्रोल पंप, मॉलसह (At petrol pumps, malls) अन्य ठिकाणी किरकोळ वाईन विक्रीला परवानगी (Permission for retail wine sales) देण्यात आला होती. परंतु आता कुठेही वाईन विक्री (Wine sales) होत असल्याचे दिसून येत नाही. त्याला प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे शासनाने एफएलडब्ल्यू -2 (FLW-2) म्हणजेच किरकोळ वाईन विक्रीचे (Retail Wine Sales) परवाने दिले. मात्र, त्यालाही प्रतिसाद मिळालेला नाही. हे राज्यात किती ठिकाणी वाईनची विक्री (Wine sales) सुरु आहे, (वाईन शाॅप सोडून) हे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. (Wine sales. What is the environment like for safety? will the decision in the supermarket and grocery store benefit?)

 

Wine in Maharashtra। सुपर मार्केट, वॉक इन स्टोअरमध्ये मिळणार वाईन

 

 

आपल्याकडील नैसर्गिक वातावरण पोषख आहे का?

“आपल्याकडे दारू ही नशा म्हणून प्यायली जाते. (Alcohol is drunk as an intoxicant) वाईन पिणार्‍यांचे प्रमाण आपल्याकडे खूप कमी आहे. त्यातच वाईन पिण्यासाठी आपल्याकडील नैसर्गिक वातावरण पोषख नाही. (The natural environment is not nutritious) कारण पाश्चिमात्य देशांतील नैसर्गिक वातावरण हे प्रामुख्यांने थंड असते. त्याठिकाणी वाईन घेण्याचा एक ठरलेला फार्म्युला आहे. जेवणापुर्वी आणि जेवणानंतर कोणती वाईन घ्यायला हवी, हे स्पष्ट असते. परंतु आपल्याकडे त्याची माहीती नाही. त्याचा परिमाण वाईनच्या विक्रीवर होतोय. त्यामुळे वाईन उद्योगाला प्रोत्सहान देण्यासाठी योजना आखल्या तरी, त्याचा काहीही उपयोग होणार नाही, हे यापुर्वीही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वाईन उद्योगाला प्रोत्सहान देण्यासाठी योजनांपेक्षा मानसिकता बदलण्याची गरज आहे”, असे मत उत्पादन शुल्क विभागातील निवृत्त अधिकाऱ्यांनी (Retired Excise Officer) व्यक्त केले.

 

 

 

निर्णयाचे स्वागत…

गुलाबापासून वाईन उत्पादन (Wine production from roses) करणाऱ्या जयश्री यादव (Jayashree Yadav) म्हणतायेत, राज्य मंत्रमंडळाने (By the State Cabinet) घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. वाईन विक्रीला प्रत्सोहान देण्यासाठी चांगला निर्णय आहे. (Wine is a good decision to encourage sales) जगातील अनेक देशांत गेली अनेक वर्ष झाली सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्री केली जाते. (Wine sales in supermarkets and grocery stores) या निर्णयामुळे ज्यांना वाईन घ्यायची आहे, त्यांना वाईन शाॅपवर न जाता, सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन सहज खरेदी करता येईल. मधापासून वाईन उत्पादन करणारा रोहन रिहानी म्हणतोय, या निर्णयामुळे वाईन उद्योगाला चालना मिळेल, याचा सकारात्मक परिणाम होईल, याचा किता फायदा होईल हे आताच सांगता येणार नाही. मात्र, नक्कीच फायदा होईल, अशी अपेक्षा आहे. (Wine sales. What is the environment like for safety? will the decision in the supermarket and grocery store benefit?)

 

 

 

देशी, विदेशी दारु विक्रीचे नवीन परवाने बंद

देशी आणि विदेशी दारूची (Domestic and foreign liquor) किरकोळ विक्रीचे परवाने 1973 नंतर देणे बंद करण्यात आली आहेत. त्यावेळी दिलेले परवानेच आता सुरु आहेत. सुरुवातीच्या काळात हे परवाने घेण्यासाठी कोणीही समोर येत नव्हते. त्याचं कारणही तसंच होतं. आपल्याकडे दारु विक्रीचा व्यवसाय हा सामाजिक दृष्ट्या योग्य समजला जात नव्हता. विशेष म्हणजे त्यावेळी ज्याच्याकडे दारु दुकान होते, त्या घरात मुली दिल्या जात नव्हत्या तसच त्यांच्या घरातील मुली आपल्या घरात लग्न करुन आणलं जात नव्हतं. त्यामुळे अनेकांनी दारु विक्रीचा परवाना घेऊनही ते सुरु केले नव्हतं. त्यामुळे ज्यांनी परवाना घेऊन दुकान सुरु केले नाही, त्यांच्यासाठी दोनवेळा पुनर्विचार करण्याची संधी देण्यात आली. दरम्यानच्या काळात दारु विक्रीच्या व्यवसायात सिंधी (Sindhi) लोक उतरायला लागले. त्यानंतर स्पर्धा सुरु झाली. (Wine sales. What is the environment like for safety? will the decision in the supermarket and grocery store benefit?)

 

परवान्यांची विक्री काही कोटींत (Sale of licenses for a few crores)

देशी दारुची किरकोळ विक्री करण्यासाठीचा परवाना सीएल-3 (CL-3) आणि विदेशी मद्याची किरकोळ विक्री करण्यासाठीचा परवाना एफएल-2 (FL-2) सरकारने 1973 ला लोकसंख्येनुसार निश्‍चित केला गेला आहे. मात्र, त्यानंतर राज्यात एकही नवीन परवाना देण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यात परवान्यांना कोटींच्या किंमतील खरेदी-विक्री होतेय. मुळात परवाने खरेदी-विक्री केली जाऊ शकत नाही. मात्र, सर्व व्यवाहर हे रोखीने केल्या जातात. (Wine sales. What is the environment like for safety? will the decision in the supermarket and grocery store benefit?)

 

Local ad 1