तुमचा विश्र्वास बसणार नाही ; पत्नीने पतीला गावातील अल्पवयीन मुलीवर करायला लावला अ’त्याचार’

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील आर्वी ठाणे (Arvi Thane in Wardha district) हद्दीत धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना असून, पत्नीने पतीला गावात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अ’त्याचार’ करायला लावली आहे. (The wife forced the husband to abuse the minor girl next door)

पोलिसांनी तक्रारीवरून आरोपी दाम्पत्याविरूद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला. (Reported offenses under various sections including POSCO.) दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी दाम्पत्यास अटक (The couple was arrested) केली असून, न्यायालयात उभे केले असता या निर्दयी दाम्पत्याला ३० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी (Police cell) देण्यात आली आहे. आर्वी पोलिस ठाण्यांतर्गत येणार्‍या एका गावात महिलेने अल्पवयीन मुलीला घरी बोलावून पीडित मुलीला पतीसोबत लग्न कर, असे म्हणत घराचा दरवाजा बाहेरून बंद करून घेत तेथून निघून गेली. (The wife forced the husband to abuse the minor girl next door)

नांदेडच्या दोघांसह राज्यात 26 ओमीक्राॕनग्रस्त आढळले

 

थोड्या वेळानंतर पत्नी घरी परत आली. त्यावेळी पत्नीने पतीला बळजबरीने पीडितेवर अ’त्याचार’ करायला भाग पाडले. आरोपींच्या तावडीतून सुटल्यानंतर घरी पोहोचल्यानंतर पीडितेने या प्रकाराची माहिती कुटुंबियांना सांगितली. त्यानंतर कुटुंबियानी आर्वी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. (The wife forced the husband to abuse the minor girl next door)

 

Accident । पेठशिवणी येथील अपघातात चार जण ठार

Local ad 1