आंतरराष्ट्रीय कामगार दिन का साजरा केला जातो ? काय आहे इतिहास जाणून घ्या..

आंतरराष्ट्रीय कामगार दिन (International Labor Day) १ मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील कामगार चळवळीच्या (labor movement) गौरवासाठी पाळला जातो. जगभरातील ८० हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुट्टीचा दिवस (National holiday) म्हणून पाळला जातो. शिकागो मध्ये ४ मे १८८६ मध्ये घडलेल्या हेमार्केट (Haymarket) घटनेच्या स्मरणार्थ जगभरातील समाजवादी, साम्यवादी आणि अराजकतावादी पक्षाने हा … Continue reading आंतरराष्ट्रीय कामगार दिन का साजरा केला जातो ? काय आहे इतिहास जाणून घ्या..