Whole Grains। भरड धान्याचे महत्व जाणून घेऊया !

Whole Grains । सध्या माणसाच्या आरोग्याबाबतच्या तक्रारी वाढतांना दिसत आहेत. स्थूलता, लठ्ठपणा, उच्च- रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे होणारे आजार, पचनसंस्थेचे आजार, अनुवांशिक नसलेले कर्करोग अशा आजारांनी घरात प्रवेश केला आहे. आपल्या भारतातील पारंपरिक तृणधान्य- भरडधान्याच्या (Whole grains) उपयोग याद्वारे या समस्येवर उपाय शोधता येईल. (Let’s know the importance of coarse grains!)   … Continue reading Whole Grains। भरड धान्याचे महत्व जाणून घेऊया !