भाजपचा किल्ला उद्धवस्त करणारे रवींद्र धंगेकर आहेत तरी कोण?

कसबा पेठेच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक जाहीर झाली. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु झाले. मात्र, भाजपने टिळक कुटुंबातील उमेदवार न देता स्थायी समितीचे माजी सभापती हेमंत रासने यांच्या उमेदवारीची घोषणा केली. तर काँग्रेसच्या वतीने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून धंगेकर यांचा विजय निश्चित … Continue reading भाजपचा किल्ला उद्धवस्त करणारे रवींद्र धंगेकर आहेत तरी कोण?