शिवसेनेने जाहीर केलेले 45 उमेदवार कोण आहेत?

मुंबई : शिवसेने आपल्या पहिल्या 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे . त्यात पहिल्या क्रमांकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा समावेश आहे. शिवसेनेने विद्यमान आमदारांना संधी दिल्याचे यादीवरून दिसून येत आहे. शिवसेना पक्ष फुटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या जवलापास सर्वांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Who are the 45 candidates announced by Shiv Sena?)