देशात सर्वाधिक स्त्री जन्मदर कोणत्या राज्यात आहे ? जाणून घ्या…

पुणे : स्त्री जन्मदर वाढविण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना आणि जनजागृती केली जाते. तरीही काही राज्यात हजार पुरुषांच्या मागे जन्मदर कमीच आहे. मात्र, जम्मू-काश्मीर मधून विभक्त करून केंद्र शासित राज्य तयार केलेल्या लडाख राज्यात एक हजार पुरुषामागे 1011 स्त्री जन्मदर असून, देशात पहिल्या क्रमांकावर आहे. तर सर्वात कमी 880 स्त्री जन्मदर आहे.  (Which state has the highest female birth rate in the country?)

 

 

Local ad 1