Whatsapp मध्ये झालेले बदल तुम्हांला माहित आहेत का?

मुंबई :  संवादाच सर्वात सोप आणि आवडत साधन म्हणजे Whatsapp. आज एंड्राइड मोबाइल (Android Mobile) वापाऱ्यांपैकी एकहीजण असा मिळणार नाही,  जो Whatsapp वापत नाही. परंतु त्यातील फिचर्स सगळ्यांना माहित असतीलच असे नाही.आता Whatsapp ने काही बदल केले आहेत. Do you know the changes in Whatsapp? 

 

Whatsapp च्या नव्या फीचरमध्ये तुम्हाला उत्तम दर्जाचे फोटो  पाठवता येणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. आता  Whatsapp  एक नवीन फीचर घेऊन येत आहे.  Whatsapp साध्या छोट्या गोष्टीपासून ते ऑफिसच्या कामापर्यंत महत्त्वाचे फोटो आणि डॉक्युमेंट (Photo and document) पाठवायचे असेल तर Whatsapp चा  वापर केला जातो. आतापर्यंत Whatsapp वर फोटो पाठवले तर त्याची क्वालिटी चांगली येत नव्हते म्हणजेच क्विलिटी खराब व्हायची. हीच समस्या आता Whatsapp ने लक्षात घेऊन त्यासंदर्भात नवीन फीचर आणले आहेत. (Whatsapp new feature launched)

या फीचरमध्ये ऑटो, बेस्ट आणि डेटा सेव्हर असे तीन पर्याय असणार आहेत. फोटो पाठवताना आपण या तिघांमधून आपल्या गरजेनुसार पर्याय निवडण्याची मुभा असणार आहे. त्यानंतर आपण त्याच गुणवत्तेत तो फोटो दुसऱ्या युझरपर्यंत फोटो पाठवू शकता. (Whatsapp new feature launched)

 

समोरच्या व्यक्तीने केलेला व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाहिल्यानंतर आपोआप त्या मेसेज खाली डबल ब्लू टीक (Blue tick) येते. ज्यातून तो मेसेज पाहिल्याचे सूचित होते. पण या फीचरनुसार आता मेसेज सीन केल्यानंतरही समोरच्याला ब्लू टीक दिसणार नाही.  विशेष म्हणजे रीड रिसिप्ट ऑन असल्यानंतरही मेसेजला ब्लू टीक दिसणार नाही. जर एखाद्या यूझरने नोटिफिकेशनद्वारे आलेल्या मेसेजला रिप्लाय केला, तर सर्व ग्रे टीक ब्लूमध्ये बदलतील. (Whatsapp new feature launched)

Local ad 1