मंकीपॉक्स म्हणजे काय?, कसे हातो?, त्यावर उपचार आहेत का ? जाणून घ्या…

मुंबई : करोना सारख्या महामारीमुळे झालेल्या नुकसानीतून सावरले नाही. त्याततच आता मंकीपॉक्स या नव्या आजाराने डोके वर काढले आहे. ब्रिटनसह (Britain) युरोपीय देशांनंतर (European countries) अमिरेकेतही  (America) अलर्ट जारी (Alert issued) करण्यात आला आहे. मंकीपॉक्स म्हणजे काय?, तो कसा पसरतो, त्यावर काय उपचार आहेत?, हे जाणून घेणे महत्वाचे आहे. (What is Monkey Pox ?, How to treat it ?, Are there any treatments for it?)

 

मंकीपॉक्स : केंद्राकडून राज्याला मार्गदर्शक सूचना ; अशी घ्या काळजी

मेच्या पहिल्या आठवड्यात युरोप आणि उत्तर अमेरिकेतील काही देशांत मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर मंकीपॉक्सच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं स्पेन, पोर्तुगाल, कॅनडा आणि इंग्लंडसह अन्य देशात अलर्ट जारी करण्यात आला आहे. (What is Monkey Pox ?, How to treat it ?, Are there any treatments for it?)

 

महापालिकेची आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर, इच्छुकांची धाकधूक वाढली

मंकी पॉक्स ची लक्षणे काय?

सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, सूज, पाठदुखी, स्नायूंमध्ये वेदना आणि अस्वस्थपणा यांचा समावेश होते. लागण झाल्यानंतर शरीरावर पुरळ येणे. रुग्ण बरा झाल्यानंतरही शरिरावर हे डाग तसेच राहतात. (What is Monkey Pox ?, How to treat it ?, Are there any treatments for it?)

राज्यातील ‘या’ शहरात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, राज्य सरकारने दिले स्पष्टीकरण

मंकी पॉक्स चा संसर्ग कसा होतो ?

प्राण्यांना जर हा आजार झाला असेल आणि त्यांच्याशी थेट संबंध आला तर माणसाच्या शरिरात हा विषाणू प्रवेश करु शकतो. तसंच, रुग्णांचे वापरलेले कपडे किंवा रुग्णांशी थेट संबंध आल्यानंही या रोगाची लागण होऊ शकते. व्यक्तीला लागण झाल्यानंतर २१ दिवसांच्या आत लक्षणे दिसतात. (What is Monkey Pox ?, How to treat it ?, Are there any treatments for it?)

 

केंद्रापाठोपाठ राज्य सरकारचा दिलासा, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात

मंकी पॉक्स चा अधिक धोका?

समलैंगिक नागरिकांना या रोगाचा धोका अधिक असल्याचं बोललं जात आहे. या पूर्वी हा आजार लैंगिक संबंधांतर्फे पसरतो हे स्पष्ट झालं नव्हतं. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेनं केलेल्या निरीक्षणात या रोगांचा संसर्ग पुरुषासोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांना होत असल्याचे म्हटले आहे. (What is Monkey Pox ?, How to treat it ?, Are there any treatments for it?)

 

आता निवडणुक नाही, पावसात कशाला भिजायच, राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला

मंकी पॉक्स कधी रुग्ण आढळला

मंकी पॉक्स हा आजार सर्वप्रथम माकडांना झाला होता. १९५८ मध्ये सर्वप्रथम माकडांना या रोगाचा संसर्ग झाला. त्यानंतर १९७० मध्ये माणसांमध्ये या रोगाचे लक्षणे दिसून आले. (What is Monkey Pox ?, How to treat it ?, Are there any treatments for it?)

Local ad 1