काय म्हणता.. शासनच विकणार वाळू, निर्णयावर मंत्रिमंडळाने केले शिक्कामोर्तब

मुंबई  : राज्यातील सर्वसामान्यांसाठी स्वस्त दरात वाळू उपलब्ध करून देण्याच्या महसूल विभागाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केला आहे. ६०० रुपये प्रती ब्रास दरात वाळू उपलब्ध होणार आहे, तसेच यामुळे जनसामान्यांना दिलासा मिळणार असून घरांच्या किंमतीही आवाक्यात येतील. वाळू लिलाव बंद होणार असल्याने डेपोतूनच ६०० रुपयात वाळू उपलब्ध होईल, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे … Continue reading काय म्हणता.. शासनच विकणार वाळू, निर्णयावर मंत्रिमंडळाने केले शिक्कामोर्तब