मुस्लिम आरक्षणाच काय ? लोकसभेत एमआयएमचे खासदार ओवैसी अक्रमक

दिल्ली Muslim risarveshan : मराठा समाजाला आरक्षण द्या, पण मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच काय ? असा थेट सवाल एमआयएमचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवैसी (MIM president and MP Asaduddin Owaisi) यांनी लोकसभेत केला आहे. त्यामुळे आता मराठा समाजासह ओबीसी आणि मुस्लिम समाजाच्या आरणाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. (What about Muslim reservations? MIM MP Owaisi aggressive in Lok Sabha)

 

महाराष्ट्रात मुस्लिम समाज सामाजिकदृष्ट्या शैक्षणिक मागास असल्याचे मेहमूद रहेमान कमिटीच्या (Mehmoodur Rehman Committee) अहवालात स्पष्ट सांगण्यात आले. मात्र, त्यावर महाराष्ट्रातील कतोणताही राजकीय पक्ष बोलत नाही. मुस्लिमांची मते तुम्हाला नेता बनवणार, तुम्ही मुख्यमंत्री बनणार आणि आम्हांला काय मिळणार, इफ्तार पार्टीची दावत आणि तोंडात खजूर, हा तुमचा कोणता न्याय आहे, अशी विचारणाही अवैसी यांनी यावेळी केली. (What about Muslim reservations? MIM MP Owaisi aggressive in Lok Sabha)

मराठा समाजाला आरक्षण द्या, त्यावर बोला, मग मुस्लिम आरणावर बोलणार नाही का, असा थेट सवाल करत ओवैसी म्हणाले, मुस्लिमांच्या पन्नास जाती महाराष्ट्रात मागास असून, ते तुमचा तमाशा पाहत आहेत. तुम्ही त्यांच्याबद्दल बोलतच नाही. तुमच्या विशाल ऱ्हदयात मुसलमानांसाठी जागा नाही का, असा सवालही केला आहे. (What about Muslim reservations? MIM MP Owaisi aggressive in Lok Sabha)

Local ad 1