Rain forecast । राज्यात ‘या’ जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा ; जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना

Rain forecast । मुंबई : भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव, कोल्हापूर, सातारा, जालना, औरंगाबाद