वादळ, विजेच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा इशरा

नांदेड : प्रारादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी आज दिलेल्या सुचनेनुसार शुक्रवारपर्यंत (17 मार्च 2023) नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची तसेच विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. (Warning of moderate rain with thunderstorms) खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरिकांनी पुढील प्रमाणे काळजी … Continue reading वादळ, विजेच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा इशरा