Valentine’s day । डाॅ. प्रज्ञा सातव यांनी मोकळी करुन दिली भावनांना वाट !

Valentine’s day । मुंबई :  “प्रिय राजीव जी, तुम्ही कुठेही असाल तरी, या व्हॅलेंटाईन डे निमित्त मला तुम्हाला सांगायचे आहे की, माझे कालही तुझ्यावर प्रेम होते. आजही मी तुमच्यावर प्रेम करते. उद्याही मी तुमच्यावर प्रेम करत राहीन. मी तुमच्यावर नेहमीच प्रेम करत राहीन.” अशा आशयाचे ट्वीट आमदार प्रज्ञा सातव यांनी केले आहे. (Valentine’s day Dr. Pragya Satav released the emotions)

 

 

 

काँग्रेसचे तत्कालीन राज्यसभा खासदार डॉ. राजीव सातव (Rajeev Satav) यांचे गेल्या वर्षी  16 मे रोजी पुण्यात सातव यांनी अखेरचा श्वास घेतला.  राजीव यांच्या निधनानंतर हा पहिलाच व्हॅलेंटाईन्स डे (Valentine’s Day) आहे. साहजिकच त्यांची पत्नी आणि विधान परिषद आमदार डॉ. प्रज्ञा सातव (Dr Pradnya Rajeev Satav) यांच्या मनात पतीच्या आठवणी दाटून आल्या आहेत. प्रज्ञा सातव यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. (Valentine’s day Dr. Pragya Satav released the emotions)

 

 दरम्यान, राजीव सातव यांचं निधन झाल्यानंतर पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं आहे. (Valentine’s day Dr. Pragya Satav released the emotions)

Local ad 1