UPSC कडून दिव्यांग कोट्याद्वारे भरती झालेल्यांची माहिती देण्यास नकार – अक्षय जैन
पुणे : प्रशिक्षणार्थी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी (आयएएस) पूजा खेडकर यांच्यावर बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याच्या प्रकरणात केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) त्यांच्यावर कारवाई केली. मात्र याच आयोगास दिव्यांग कोट्यातून किती जागा भरल्या आहेत, किती जणांनी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले आहे, याबाबतची माहिती नाही, संबंधित माहितीबाबत लपवाछपवी केली जात आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी पत्रकार परिषदेत केला. (UPSC refusal to provide details of recruits through Divyang Quota – Akshay Jain)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed