अल्पसंख्याक समुदायातील मुला-मुलींना UPSC चे मोफत क्लासेस
पुणे ः केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परिक्षेत अल्पसंख्याक समुदायातील मुला-मुलींचे प्रामाण वाढावे, या उद्देशाने हज कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने मोफत क्लासेस घेतले जातात. परंतु यासाठी विद्यार्थ्यांना परिक्षेला सामोरे जावे लागते. त्यातून हज कमिटी परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करते.
2021-22 च्या प्रवेशासाठीच्या परीक्षेसाठी नोटिफिकेशन काढण्यात आले असून, त्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
●परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुरवात-15/08/2021
●अर्ज भरण्याची अंतिम तारीख-15/09/2021
●परीक्षेच्या तारखेची घोषणा नंतर करण्यात येईल.
●परीक्षेत मेरीट लिस्ट मध्ये येणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेऊन अंतिम निवड केली जाते.
●100 गुणांचा पेपर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचा असून,प्रत्येक प्रश्नाला 2 गुण व प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.66 गुण वजा केले जातात. ●