Umang mobile app । उमंग मोबाईल अॅपवरही मिळणार डिजिटल सातबारा
Umang mobile app : राज्यातील महसूल विभागाने संगणकीकृत केलेला व महाभूमी पोर्टलद्वारे सर्व नागरिकांसाठी उपलब्ध असणारा डिजिटल स्वाक्षरी युक्त ७/१२ (7/12 with digital signature) आता केंद्र शासनाच्या उमंग (Umang) या मोबाईल अॅपद्वारे उपलब्ध होवू लागला आहेत.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed