Umang mobile app । उमंग मोबाईल अॅपवरही मिळणार डिजिटल सातबारा
Umang mobile app : राज्यातील महसूल विभागाने संगणकीकृत केलेला व महाभूमी पोर्टलद्वारे सर्व नागरिकांसाठी उपलब्ध असणारा डिजिटल स्वाक्षरी युक्त ७/१२ (7/12 with digital signature) आता केंद्र शासनाच्या उमंग (Umang) या मोबाईल अॅपद्वारे उपलब्ध होवू लागला आहेत. (Digital Satbara is now available on Umang mobile app)
Majhi Vasundhara 0.3। माझी वसुंधऱा 3.0 पुरस्कारांत कोणत्या जिल्ह्याने मारली बाजी ?
Badli Marathi News : शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ
- डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ १५ सप्टे २०१९ पासून ४.१० कोटी ६१.५२ कोटी रुपये
- डिजिटल स्वाक्षरीत ८अ १५ ऑगस्ट २०२० पासून १.२१ कोटी १८.२७ कोटी रुपये
- डिजिटल स्वाक्षरीत फेरफार १५ ऑगस्ट २०२१ पासून १२.५० लक्ष १.८८ कोटी रुपये
- डिजिटल स्वाक्षरीत मिळकत पत्रिका अ) ग्रामीण – ४५ रु., जानेवारी २०२१ पासून ६.७० लक्ष २४.०५ कोटी रुपये
“आता डिजिटल स्वाक्षरीत सातबारा उमंग मोबाईल अॅपवरून देखील उपलब्ध होणार असल्याने त्याची उपलब्धता अत्यंत सोपी व सहज होईल परिणामी डिजिटल ७/१२ व महाभूमी प्रकल्प महसूल विभागाची डिजिटल क्रांती आहे हेच दिसून येते “– रामदास जगताप, उप जिल्हाधिकारी, पुणे