पुणे विभागातील 10 तहसीलदारांच्या बदल्या ; कोणाची कुठे झाली बदली ?

राज्यातील महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers of Deputy Collectors and Tehsildars in the Revenue Department) आदेश सोमवारी रात्री उशिरा जारी करण्यात आले.

पुणे : राज्यातील महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers of Deputy Collectors and Tehsildars in the Revenue Department) आदेश सोमवारी रात्री उशिरा जारी करण्यात आले. त्यात पुणे विभागातील दहा तहसीलदारांचा समावेश आहे. शासनाचे सविच माधव वीर (Madhav Veer, Secretary to Govt) यांनी या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. (Transfers of ten Tehsildars in Pune Division; Where did anyone get the position?)

 

उज्वला सोरटे (Ujwala Sorte) यांची राज्य शेती महामंडळ फलटण येथून दक्षिण सोलापूर तसीलदार (South Solapur Tesildar) या रिक्त पदावर बदली करण्यात आली. सोनाली मेटकरी (Sonali Metkari) ह्या नियुक्तीच्या प्रतिक्षेत होत्या. त्यांना तहसीलदार वाई (tahsildar wai) या ठिकाणी पदस्थापना देण्यात आली. मिनल भामरे (Minal Bhamre) या नियुक्तीच्या प्रतिक्षेत होत्या, त्यांना तहसीलदार (रजा राखीव) विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे पदस्थापना देण्यात आली. (Transfers of ten Tehsildars in Pune Division; Where did anyone get the position?)

 

 

अनिलकुमार होळकर (Anil Kumar Holkar) यांची शिरोळ तहसीलदारपदी (Shirol Tehsildar) नियुक्ती करण्यात आली. लैला शेख (Laila Sheikh) यांची तहसीलदार पुरवठा विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे बदली करण्यात आली. अजित पाटील (Ajit Patil) यांची हवेली (संगायो) येथून खंडाळा तहसीलदारपदाची (Khandala Tehsildar) जबाबदारी देण्यात आली. अनिता देशमुख या प्रतिक्षेत होत्या. त्यांची हवेली (संगायो) येथून खंडाळा तहसीलयांना राधानगरीच्या तहसीलदार म्हणून पदस्थापना देण्यात आली. माधवी शिंदे यांची तहसीलदार पन्हाळा येथे बदली करण्यात आली. अमरदीप वाकडे यांची सातारा पुनर्वसन तहसीलदार तर अर्चना कापसे नियुक्तीच्या प्रतिक्षेत होत्या. त्यांना तहसीलदार कवठे महाकाळ येथे पदस्थापना देण्यात आली. (Transfers of ten Tehsildars in Pune Division; Where did anyone get the position?)

Local ad 1