Transfers of Tehsildars । पुणे विभागातील तहसीलदारांची मराठवाडा, विदर्भात बदली

Transfers of Tehsildars । पुणेे विभागातील 32 तहसीलदारांच्या आदेश शासचाने सह सचिव माधव वीर यांनी जारी केले आहे. त्यात 32 पैकी 11 अकरा तहसीलदारांची बदली थेट विदर्भ, मराठवाड्यात केली आहे. (Transfers of Tehsildars in Pune Division)

 

 

मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी बदल्यांना दिलेली स्थगिती आणि त्यानंतर राज्यात झालेले सत्तांतर यामुळे महसूल विभागातील अधिकार्‍यांच्या बदल्या रखडल्या होत्या. परंतु आता नियमित बदल्यांचे जारी केले जात आहेत. (Transfers of Tehsildars in Pune Division)

 

 

 

गडचिरोली, औरंगाबाद, चंद्रपूर, अमरावती (Gadchiroli, Aurangabad, Chandrapur, Amravati) या जिल्ह्यात पाठविले आहे. मावळचे तहसीलदार मधुसुदन बर्गे यांची बदली धानोरा तहसीलदार (जि. गडचिरोली), मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांची शिरूर कासार (जि.औरंगाबाद) तहसीलदार, वेल्हा तहसीलदार शिवाजी शिंदे यांची बदली चंद्रपूर जिल्ह्यात, बालाजी सोमवंशी यांची नागपूर जिल्ह्यात, आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी यांची बदली अमरावती जिल्ह्यात तर बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांची बदली चंद्रपूर जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.

Local ad 1