IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या ; पुणे ग्रामीण अधिक्षकपदी संदीप गील 

 

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहे.  गणेशोत्सवामध्ये पुणे शहरातील परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त हे अतिशय महत्वाचे पद असते. गतवर्षीच्या गणेशोत्सवात ज्यांच्या नावाचे देखावे लागले, त्या पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल (IPS SandeepSingh Gil) यांची पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची मुंबईत पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. यापूर्वी पुणे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त म्हणून पुण्यात काम पाहिलेल्या तेजस्वी सातपुते यांनी पुन्हा पुण्यात पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Transfers of IAS and IPS officers in the state)

 

बदली झालेल्या अधिकार्‍यांची नावे

संदिपसिंह गिल ( पोलीस उपायुक्त पुणे शहर ते पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण). पंकज देशमुख (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण ते पोलीस उपायुक्त, मुंबई). तेजस्वी सातपुते (पोलीस उपायुक्त, मुंबई ते पोलीस उपायुक्त, पुणे शहर).  राजतिलक रोशन (पोलीस उपायुक्त, मुंबई ते सहायक पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था, मुंबई).  निमित गोयल (पोलीस उपायुक्त, नागपूर शहर ते पोलीस उपायुक्त, मुंबई). विजय चव्हाण (समादेशक, रा. रा. पोलीस बल गट १०, सोलापूर ते प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर).  लोहित मतानी (सहायक पोलीस महानिरीक्षक कायदा सुव्यवस्था, मुंबई ते पोलीस उपायुक्त, नागपूर शहर)

सुधाकर पठारे (पोलीस अधीक्षक, सातारा ते पोलीस उपायुक्त, मुंबई). लक्ष्मीकांत पाटील (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर ते पोलीस अधीक्षक सायबर सुरक्षा, मुंबई). रोहिदास पवार (पोलीस उपायुक्त, छत्रपती संभाजीनगर ते अपर पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे). याचबरोबर राज्यातील काही पोलीस अधिकार्‍यांना भारतीय पोलीस सेवेच्या वरिष्ठ श्रेणीत पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. सुशांतसिंह – समादेशक, भा. रा. ब. ५ अकोला, गट क्र. १८ काटोल, नागपूर कॅम्प, अमरावती

देशमुख अभयसिंह – पोलीस अधीक्षक, शस्त्र निरीक्षण शाखा, पुणे. गोकुल राज – समादेशक , रा. रा. पोलीस बल गट क्रमांक ११, नवी मुंबई. कांबळे आशित – अपर पोलीस अधीक्षक, नंदूरबार. महक स्वामी – पोलीस उपायुक्त, नागपूर शहर

निथीपुडी रश्मिता – पोलीस उपायुक्त, नागपूर शहर

पंकज अतुलकर – समादेशक, रा. रा. पोलीस बल, गट क्रमांक १०, सोलापूर. सिंगा रेड्डी हषिकेश – अपर पोलीस अधीक्षक, अहेरी गडचिरोली.

 

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या कुठून कुठे झाली 

Kaustabh Diwegaonkar (IAS:RR:2013) Commissioner, Animal Husbandary, Pune has been posted as Chairman and Managing Director, Maharashtra State Warehousing Corporation, Pune

 

 Dr.Pravinkumar Deore (IAS:SCS:2013) Chairman and Managing Director, Maharashtra State Warehousing Corporation, Pune has been posted as Commissioner, Animal Husbandary, Pune.

 

Gulab Kharat  (IAS : SCS: 2013) Managing Director, Shivshahai Punrvasan Project Ltd., Mumbai has been posted as Chief Executive Officer, Zilla Parishad, Buldhana.

 

 Kushal Jain  (IAS:RR:2022) has been posted as Assistant Collector, Ballarpur Sub Division, Chandrapur.

 

 

Local ad 1