...

Photo Gallery : राहुल गांधी यांचे भारत जोडो पदयात्रेतील आजची छायाचित्रे 

नांदेड :  राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू असून, सकाळी सहा वाजता शंकरनगर येथून निघालेली यात्रा नायगाव येथे पोहोचली. या पहिल्या सत्रातील विविध फोटो (Photo Gallery) महाराष्ट्र काँग्रेस कमिटीने प्रसिद्ध केले आहेत. (Today’s pictures of Rahul Gandhi from Bharat Jodo Padayatra)

 

राहुल गांधी महिलेची संवाद साधताना
राहुल गांधी महिलेची संवाद साधताना

सकाळी 6 वाजता- रामतीर्थ, बिलोली येथील शंकर नगर येथून पदयात्रा सुरु झाली आहे. भारत जोडो यात्रा सोमवारी महाराष्ट्रात दाखल झाली असून,  तिचा प्रवास सुरू झाला आहे. सोमवारी रात्री देगलूर येथे राहुल गांधी यांचे भव्य स्वागत करण्यात आले. (Today’s pictures of Rahul Gandhi from Bharat Jodo Padayatra)

 

तरुणींची संवाद साधताना राहुल गांधी
तरुणींची संवाद साधताना राहुल गांधी

 

यात्रेचा महाराष्ट्रातील आज तिसरा दिवस असून, पाहिले सत्र पूर्ण झाले असून, दुपारी चार वाजता दुसरे सत्र सुरू होणार आहे. (Today’s pictures of Rahul Gandhi from Bharat Jodo Padayatra)

 

राहुल गांधी यांच्या छायाचित्र असलेले फोटो दाखवताना
राहुल गांधी यांच्या छायाचित्र असलेले फोटो दाखवताना

 

राहुल गांधी गळा भेट घेताना
राहुल गांधी गळा भेट घेताना
Local ad 1