Bharat Jodo Yatra : काँग्रेसची (Congress) भारत जोडो यात्रा अखेर महाराष्ट्रात पोहचली असून, आज (दि 9) तिसरा दिवस आहे. काँग्रेसच्या राज्यातील सर्व महत्वाच्या नेत्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचं स्वागत केलं आहे. आज यंत्राचा तिसरा दिवस असून, शंकरनगर येथून यात्रेला सुरुवात झाली आहे. (Today will be the day of Bharat Jodo Yatra)
या यात्रेसाठी काँग्रेसचे मित्र पक्ष असणारे राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेचे (Shiv Sena) प्रमुख नेते उपस्थित राहतील, अशी माहिती काही दिवसांपूर्वी काँग्रेसकडून देण्यात आली. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उद्धव ठाकरे या यात्रेला उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. मात्र, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे अनेक नेते सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.(Today will be the day of Bharat Jodo Yatra)
सकाळी 6 वाजता- रामतीर्थ, बिलोली येथील शंकर नगर येथून पदयात्रा सुरु झाली आहे. सकाळी 10 वाजता- नायगाव येथे सकाळचा ब्रेक. सकाळी 11 वाजता- पत्रकार परिषद. जयराम रमेश, नाना पटोले आणि इतर नेते पत्रकार परिषदेतील उपस्थित असतील. दुपारी 4 वाजता- पदयात्रेला पुन्हा सुरवात होणार. संध्याकाळी 7 वाजता- नायगाव येथील कुशनूर एमआयडीसी गेट येथे संध्याकाळचा ब्रेक. वजीरगांव फाटा येथे रात्रीची विश्रांती.
दरम्यान, महाराष्ट्रातील (maharashtra) नांदेड मधील देगलूर येथे रात्री उशिरा दाखल झालेली राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसची (Congress) भारत जोडो यात्रेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. (Today will be the day of Bharat Jodo Yatra)