पिंपरी-चिंचवड महापालिकेला भूखंड करावा लागला परत (Pimpri-Chinchwad Municipal Corporation had to return the plot)

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेवर वृक्षलागवडीसाठी घेतलेले भोसरी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) (Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) परिसरातील राखीव एक एकर भूखंड पुन्हा महामंडळाला परत करण्याची ना मु ष की ओढावली. (Pimpri-Chinchwad Municipal Corporation had to return the plot)

आमदार लक्ष्मण जगताप (MLA axman Jagtap) यांनी विधिमंडळात भूखंडाविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना उद्योगमंत्री देसाई यांनी ही माहिती दिली. भोसरी येथे एमआयडीसीने एक एकर राखीव जागा वृक्ष लागवड व आयुर्वेदिक वृक्षांची जोपासना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेला हस्तांतरीत केली होती. मात्र, महापालिके ने वृक्ष लागवड न के ल्याने सन २०१६ मध्ये पंचनामा करून महामंडळाने ही जागा परत घेतली आहे. (Pimpri-Chinchwad Municipal Corporation had to return the plot)

https://bit.ly/3bWktkk

पिंपरी औद्योगिक क्षेत्रातील खुली जागा ४०४० चौरस मीटर म्हणजेच ४३ हजार ४७० चौसर फूट क्षेत्र वृक्षलागवडीकरिता हस्तांतरीत करण्यात आले होते. संबंधित जागेवर स्थळपाहणी केल्यानंतर १५० रोपटीच लागवड केल्याचे निदर्शनास आले. परिणामी महामंडळाच्या बैठकीत पिंपरी औद्योगिक क्षेत्रातील संबंधित जागेचे औद्योगिक भूखंडात रुपांतरण करण्यात आले आहे, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई (State industries minister Subhash Desai) यांनी सांगितले. (Pimpri-Chinchwad Municipal Corporation had to return the plot)

https://bit.ly/3rjJ2xZ

Local ad 1