...

Nanded News । नांदेडमध्ये प्रमुख रस्त्यावरील खड्यात बस फसली

Nanded News । नांदेड  : राज्याचे सार्वजनिक बांधाकम मंत्री अशोच चव्हाण (Public Works Minister Ashoch Chavan) यांच्या नांदेड शहर आणि जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची चाळणी झाली आहे. शहरातून जाणार्‍या एक रस्त्यातील खड्यात चक्क बस फसली. त्यामुळे प्रवशांना बसमधून उतरावे लागले. (The wheels of a bus got stuck in a ditch on the main road in Nanded city)

 

 

नांदेड शहरासह जिल्ह्यात सध्या पाऊस सुरु असून, रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनचालकांना खडा किती मोठा आहे याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नांदेड शहरातील छत्रपती चौक ते गुरुजी चौक (Chhatrapati Chowk to Guruji Chowk) दरम्यान, नांदेड-परभणी बस (Nanded-Parbhani bus) रस्त्यामध्येच फसली. त्यामुळे प्रवाशांना उतरण्यासाठी सगळ्यांना परिश्रम घ्यावे लागले. छत्रपती चौक ते गुरुजी चौक ते निळ्या फाटा या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून सामान्य माणसाचा उद्रेक होण्याअगोदर रस्त्याचे काम करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. (The wheels of a bus got stuck in a ditch on the main road in Nanded city)

 

Web Title : The wheels of a bus got stuck in a ditch on the main road in Nanded city

 

Local ad 1