Weather update । मराठवाड्यात पुढचे चार दिवस हवामान ‘असे’ असणार 

Weather update । पुणे :  मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह  पावसाची शक्यता  व्यक्त केली आहे. (The weather in Marathwada will be like this for the next four days)

 

 

दिनांक 24 सप्टेंबर रोजी परभणी, हिंगोली, लातूर व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह  पावसाची शक्यता आहे.

 

 

दिनांक 25 सप्टेंबर रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह  पावसाची शक्यता आहे. (The weather in Marathwada will be like this for the next four days)

 

 

दिनांक 26 सप्टेंबर रोजी जालना, परभणी, नांदेड, लातूर व हिंगोली जिल्ह्यात   तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह  पावसाची शक्यता आहे.

 

 

दिनांक 27 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना व लातूर  जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. (The weather in Marathwada will be like this for the next four days)

Local ad 1