...

(Last week)  अठवडाभरात १३ हजार रुग्ण घटले 

पुणे ः कोरोनाची तिसरी लाट काही प्रमाणात थोपविण्यात यश आले. तरी कोरोना अजूनही गेलेला नाही. राज्यात आजघडीला एक लाख 55 हजार 474 सक्रीय रुग्ण आहेत. सहा जिल्ह्यांमध्ये पाच अंकी संख्या म्हणजेच दहा हजारांपेक्षा अधिक सक्रीय रुग्ण आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलने 13 हराने रुग्णसंख्या कमी झाली.The third wave of corona was somewhat thwarted. Yet Corona is still not gone. At present there are one lakh 55 thousand 474 active patients in the state. The six-digit number in six districts is more than ten thousand active patients. The number of patients decreased by 13 compared to last week.

दररोज एकूण चाचण्यांच्या तुलनेत आढळणाऱ्या कोरोनाधित रुग्णांचा दर लक्षात घेऊन राज्य शासनाने लाॅकडाऊनमध्ये शिथिलती दिली. त्यात पाच स्तर निश्चित केले. पहिल्या स्तरात राज्यातील 18 जिल्ह्यांचा समावेश असून, त्या ठिकाणी लाॅकाऊन पुर्णपणे उठविण्यात आला आहे. तर अजूनही पुणे, मुंबई, ठाणे, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात काहीप्रमाणात निर्बंध आहेत. The state government relaxed the lockdown, taking into account the rate of coronary artery disease compared to the total number of trials per day. Five levels were fixed in it. The first tier covers 18 districts of the state, where Lakaun has been fully raised. There are still some restrictions in Pune, Mumbai, Thane, Satara and Kolhapur districts.  


 राज्यात गेेल्या आठवड्यात 15 लाख 68 हजार 658 नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 90 हजार 203 अहवाल पाॅझिटिव्ह प्राप्त झाले. राज्याचा एकूण पाॅझिटिव्हिटी दर हा 5.75 टक्के आहे. Corona tests were conducted on 15 lakh 68 thousand 658 citizens in the state last week. Out of which 90 thousand 203 reports were received positive. The overall positivity rate of the state is 5.75 per cent.

Local ad 1