Nanded Express। नांदेड-पुणे-नांदेड एक्स्प्रेस हडपसर येथून धावणार ; प्रवाशांसाठी हा निर्णय गैरसोयीचा

Nanded Express । पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरून सुटणारी नांदेड एक्स्प्रेस आता हडपसर टर्मिनलवरून सुटणार आहे. (The Nanded Express departing from Pune railway station will now depart from Hadapsar terminal) त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील भार काहीसा कमी होणार असला तरी, पुणे शहरातून या रेल्वेने प्रवास करणाऱ्यासाठी हडपसर रेल्वे स्थानक गैरसियीचे ठरणार आहे. (Hadapsar railway station will be Garcio) या रेल्वेस्थानकाला सार्वजनिक वाहतुकीची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे हा घेतलेला निर्णय प्रवशांच्या दृष्टीने चुकीचा असून, पुर्वीप्रमाणेच नांदेड एक्स्प्रेस पुणे स्थानकातूनच सुटावी, अशी मागणी होत आहे. (The Nanded-Pune-Nanded Express will run from Hadapsar)

 

 

धक्कादायक : नांदेडमध्ये ओमीक्राॕनचा शिरकाव

नांदेड-पुणे-नांदेड एक्स्प्रेस (व्हाया औरंगाबाद, मनमाड़) (Nanded-Pune-Nanded Express (via Aurangabad, Manmad) आता येत्या २ जानेवारी २०२२ पासून नांदेड-हडपसर-नांदेड एक्स्प्रेस (व्हाया औरंगाबाद, मनमाड) म्हणून धावणार आहे. गाडीच्या वेळेत बदल करण्यात आला असून, या रेल्वेगाडीला दि. २ जानेवारी २०२२ रोजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Minister of State for Railways Raosaheb Danve) हिरवा झेंडा दाखवून गाडीला रवाना करणार आहेत. (The Nanded-Pune-Nanded Express will run from Hadapsar)

89 मुलींना अन्नातून विषबाधा : सात मुलींवर ससुनमध्ये उपचार सुरू

 

यासंदर्भातील परिपत्रक नुकतेच दक्षिण मध्य रेल्वेने जाहीर केले आहे. मात्र, हाडपर रेल्वे स्थानक हा पुर्णपणे गैरसोयीचे असून, पुणे शहराच्या विविध भागातून या रेल्वेने प्रवासासाठी येणाऱ्या नागरिकांना रेल्वे स्थानकावर पोहचविण्यासाठी आर्थिक भूर्दंडासह अनेक समास्यांना सामोरे जावे लागणार आहे. विशेष म्हणजे हडपसर रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी पीएमपीएमएलची बससेवा नाही. तसेच रेल्वे स्थानक परिसरात लुटमारीच्या घटनाही सातत्याने घडतात. त्यामुळे हा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे. (The Nanded-Pune-Nanded Express will run from Hadapsar)

 

नांदेडच्या दोघांसह राज्यात 26 ओमीक्राॕनग्रस्त आढळले

Local ad 1