Lok Sabha elections 2024 । जिल्हा प्रशासन लागलं लोकसभा निवडणुकीच्या तयारीला : मतदार यादीतील आपले नाव तपासून घ्या !

Lok Sabha elections 2024 । सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 मध्ये होणार असून, त्याची सर्व जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरु करण्यात आली आली. आगामी निवडणुकांमध्ये कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांत 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (Special Brief Revision Program … Continue reading Lok Sabha elections 2024 । जिल्हा प्रशासन लागलं लोकसभा निवडणुकीच्या तयारीला : मतदार यादीतील आपले नाव तपासून घ्या !