नांदेड : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लांबणीवर पडल्यामुळे सध्या प्रशासक राज असून, दुसरीकडे निवडणुकांची तयारी प्रशासनाकडून केली जात आहे. निवडणुका कधी होतील हा प्रश्न असला तरी प्रशासन निवडणुकीसाठी आवश्यक साहित्याची जमावा जमव केली जात असल्याचे दिसून येत आहे. (The district administration is preparing for Zilla Parishad and Panchayat Samiti elections, when will the election be held?)
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या mahatenders.gov.in या संकेतस्थळावर 14 ते 28 फेब्रुवारी पर्यंत सात ई-निविदा मागविण्यात आल्या आहेत. यात मतदान केंद्रासाठी आवश्यक साहित्य तसेच कार्यालयीन कामासाठी लेखन सामुग्री व तत्सम साहित्य पुरवठा व पुढील बाबीचा समावेश आहे. (The district administration is preparing for Zilla Parishad and Panchayat Samiti elections, when will the election be held?)
फर्निचर / मंडप भाडे तत्वावर पुरवठा करणे, व्हिडीओग्राफी करणेकरीता HD4K डिजिटल कॅमेरामनसह भाडे तत्वावर पुरवठा, भाडेतत्त्वावर सी.सी.टी.व्ही.(C.C.T.V.), भाडे तत्वावर पुरवठा संगणक, झेरॉक्स प्रती पुरवठा, डी. टी. पी. व छपाई करण्याबाबतच्या कामांचा यात समावेश आहे. (The district administration is preparing for Zilla Parishad and Panchayat Samiti elections, when will the election be held?)
या निविदांची विस्तुत माहिती mahatenders.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाचे तहसिलदार (सामान्य) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. (The district administration is preparing for Zilla Parishad and Panchayat Samiti elections, when will the election be held?)