...

येसगीमार्गे तेलंगणात जाणार असाल तर थांबा ! “हा” पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला

नांदेड Nanded news : तेलंगणा किंवा आंध्रप्रदेशमध्ये जाण्यासाठी बोलोलीपासून 8 ते 10 किमी अंतरावर येसगी येथील मांजरा नदीवरील पूल आहे. (Manjra river yesgi bridge) मात्र, तो वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून, या पुलावरून जाणारी सर्वप्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे. आतापर्यंत हलक्या वाहनांची वाहतूक सुरू होती. (The Manjra river bridge over the Manjra river at Yejgi in Biloli taluka has been completely closed to traffic)  

 

जुना पुल क्षतिग्रस्त झाल्यामुळे हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीस पबंद करण्यात आला आहे. त्याऐवजी पर्याय मार्गाचा वापर करण्याबाबत जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी अधिसूचना निर्गमीत केली आहे. (Dr. Vipin Itankar issued the notification)

 

येसगी येथील मांजरा नदीवरील जुना पुलावरील मार्ग प्रतिबंध करण्यात आल्याने पर्यायी मार्ग जाण्या-येण्यासाठी पुढील प्रमाणे राहील. बिलोली शहराकडून बोधनकडे जाणारी वाहतुक ही बिलोली-कुंडलवाडी-धर्माबाद ते राज्य सीमेवरून बोधनकडे (Traffic from Biloli to Bodhan is from Biloli-Kundalwadi-Dharmabad to Bodhan) या मार्गे तर नांदेडहून हैद्राबादकडे जाणारी वाहतूक नांदेड-नरसी-देगलूर-मदनूर हैद्राबाद हा पर्यायी मार्ग राहील. (Transport from Nanded to Hyderabad Nanded-Narsi-Deglur-Madnur Hyderabad will be the alternative route.)

 

मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी संबंधित विभागाने उपाययोजना करुन 8 सप्टेंबर 2021 पासून पुढील आदेशापर्यंत नमुद केलेल्या पर्यायी मार्गान सर्व प्रकारची वाहने वळविण्यास मान्यता दिली आहे. (The Manjra river bridge over the Manjra river at Yejgi in Biloli taluka has been completely closed to traffic)  

Local ad 1