...

PM Kisan। पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘हे’ बंधनकारक

PM Kisan । नांदेड : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) (Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi (PM Kisan) पोर्टलवर नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची केवायसी 31 मार्च 2022 पर्यत पूर्ण करण्याबाबत शासनाच्या सूचना आहेत. (This is mandatory for availing the benefits of PM Kisan Sanman Yojana)

 

या योजनेतर्गंत पात्र शेतकऱ्यांना योजनेचा एप्रिल-जुलै 2022 (April-July 2022 of the scheme to eligible farmers) या कालावधीचा लाभ मिळण्यासाठी केवायसी (KYC) प्रमाणिकरणाची प्रक्रीया बंधनकारक करण्यात आहे. (This is mandatory for availing the benefits of PM Kisan Sanman Yojana)

 

केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम किसान https://pmkisan.gov.in या वेबसाईटवरील फॉर्मर कार्नर या टॅबमध्ये किंवा पीएम किसान अँपद्वारे ओटीपीद्वारे लाभार्थीना स्वत: केवायसी प्रमाणीकरण (KYC certification) मोफत करता येईल किंवा ग्राहक सेवा केंद्र सीएससी येथे प्रति लाभार्थी रुपये 15 रुपये दराने केवायसी प्रमाणीकरण बायोमॅट्रीक पध्दतीने करता येईल असे निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी कळविले आहे. (This is mandatory for availing the benefits of PM Kisan Sanman Yojana)

 

केवायसी म्हणजे काय? (What is KYC)

KYC चा फुल फॉर्म म्हणजे “Know Your Customer”. म्हणजे तुमच्या ग्राहकाला जाणून घेण्यासाठी असलेला फॉर्म. केवायसी हा एक प्रकारचा ग्राहकाची माहिती देणारा फॉर्म आहे. या फॉर्मवर ग्राहक स्वतःबद्दल आवश्यक असलेली सर्व माहिती देतो. केवायसी ही बँकिंग आणि वित्त क्षेत्रात वापरली जाणारी लोकप्रिय संज्ञा आहे. बँका आणि वित्तीय संस्था त्यांच्या ग्राहकांची ओळख आणि पत्ता सत्यापित करण्यासाठी KYC चा वापर करतात. (This is mandatory for availing the benefits of PM Kisan Sanman Yojana)

Local ad 1