(Phone pay) ठाणे अमंलदाराने फोन पे द्वारे स्विकारली लाच,अन् झाला घोळ ; मग पुढे..

पुणे : रोख किंवा वस्तू स्वरुपात लाच स्विकारल्याचे आपण यापुर्वी पाहिले आहे. परंतु पुण्यातील वारजे पोलिस ठाण्यातील आमंलदाराने चक्क आपल्या सहकार्याकडून चक्क ऑनलाईन फोन पे द्वारे स्विकारल्याचे सिद्ध झाल्याने त्याला निलंबित करण्यात आले आहेत. You have often seen people taking bribes in cash or in kind. But in Pune, an officer was found to have taken a bribe from his colleague over the phone. He has therefore been suspended.

याप्रकरणी पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी  संबंधित ड्युटी अंमलदाराला निलंबित केले आहे. प्रमोद विक्रम कोकाटे असे  निलंबित झालेल्या  पोलीस शिपायाचे नाव आहे. Deputy Commissioner of Police Pournima Gaikwad has suspended the concerned duty officer in this regard. The name of the suspended police constable is Pramod Vikram Kokate.

पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांना ड्युटी लावण्याचे काम  अंमलदाराकडे असते. वारजे माळवाडी  येथील ड्युटी अंमलदार प्रमोद कोकाटे याने एका पोलीस शिपायाला जाणून बुजून त्रास देऊन सतत लाचेची मागणी करीत होता. फिर्यादीने २६ नोव्हेंबर २०१९ व १४ जानेवारी २०२० रोजी फोन पे द्वारे (Phone pay) प्रमोद कोकाटे याला लाच दिली.  Officers have the authority to appoint police personnel on duty. Warje Malwadi police station officer Pramod Kokate was deliberately harassing the policeman and demanding bribe. The plaintiff bribed Pramod Kokate over the phone on 26 November 2019 and 14 January 2020.


पोलीस शिपायाने तक्रार अर्जासोबत फोन पेचे स्क्रिन शॉटही जोडले होते. सहायक पोलीस आयुक्तांमार्फत या तक्रारीची चौकशी करण्यात आली. त्यावेळी  कोकाटे याने आपण पैसे उसने दिले होते, ते त्यांनी फोन पे द्वारे (Phone pay) पाठविल्याचा युक्तीदावाद केला. परंतु पैसे उसणे दिल्याचा कोणताही ठोस पुरावा देऊ शकला नाही. त्यामुळे कोकाटे याने लाच स्वीकारली असे प्राथमिक चौकशीत सिद्ध झाले आहे. त्यानुसार  कोकाटे याला निलंबित करण्यात आले आहे. The police constable had also attached a screen shot of the phone with the complaint form. The complaint was investigated by the Assistant Commissioner of Police. At the time, Kokate had borrowed money and sent it by phone. But he could not prove that he had borrowed the money. Preliminary inquiries revealed that Kokate had accepted the bribe. Kokate has been suspended accordingly.

Thanks & Regards,
Local ad 1