...

10th result | दहावीचा निकाल आज दुपारी ऑनलाईन जाहीर होणार ; ‘हे’ 5 स्टेप पूर्ण करा आणि निकाल पहा

10th result | दहावीचा निकाल कसा बघायचा याची संपुर्ण माहीती घेणार आहोत तसेच तो आपल्या मोबाइल मध्ये कसा पहायचा हे पण बघणार आहोत. अतिशय सोप्या भाषेत ऑनलाईन निकाल पहायला मिळणार आहे. (Th10 results will be announced online this afternoon, see how to watch on mobile)

 

दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज शुक्रवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. त्यासाठी तुम्ही कसा पहाल याविषयी आम्ही माहिती देत आहोत. त्यासाठी तुम्हांला कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. तुम्ही सहज मोफत निकाल पाहू शकता.(Th10 results will be announced online this afternoon, see how to watch on mobile)

 

 

हे 5 स्टेप पूर्ण करा आणि निकाल पहा

mahresult.nic.in SSC निकाल 2022 रोल नंबरनुसार तपासण्यासाठी स्टेप्स

  • mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in ला भेट द्या.
  • दुसरे म्हणजे, महाएसएससी निकाल 2022 लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा रोल नंबर किंवा नाव DOB सह प्रविष्ट करा.
  • पुढील पृष्ठावर, तुम्ही तुमचा महाराष्ट्र SSC निकाल 2022 पाहू शकता.
  • अशा प्रकारे तुम्ही mahresult.nic.in एसएससी निकाल २०२२ तपासू शकता.

 

 

 

दहावीचा निकाल इथे पहा.

http://mahresult.nic.in

 

Local ad 1