राज्यात पाणी टंचाई चटके सुरुच , तुमच्या जिल्ह्यात किती टॅंकर्स सुरु आहेत जाणून घ्या..
मुंबई : जूनचा पहिला आठवडा संपत आला असून, मान्सून दाखल झालेले नाही. त्यामुळे पाणी टंचाईचे चटके बसतच आहेत. राज्यात ३० मे २०२२ च्या स्थितीप्रमाणे ५१५ गावे आणि ११८० वाड्यांना ४४२ टँकरद्वारे…
Read More...
Read More...