डॉ. रघुनाथ माशेलकर विद्यार्थ्यांन करणार मार्गदर्शन ; चैतन्य ग्रुपचा पुढाकार
पुणे येथील चैतन्य ग्रुप तर्फे 15 ते 20 वयोगटातील विद्याथ्यांसाठी गणेश कला क्रीडा मंच येथे शनिवार दिनांक 24 जुन रोजी पुणे येथे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
Read More...
Read More...