राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या ओबीसी सेल जिल्हाध्यक्षपदी शिवकांत देवकत्ते यांची निवड
नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी शिवकांत देवकत्ते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खा. सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते…
Read More...
Read More...