अक्षरदान प्रतिष्ठानतर्फे संत तुकाराम वैश्विक कथा स्पर्धेचे आयोजन
पुणे : अक्षरदान प्रतिष्ठानतर्फे 'संत तुकाराम वैश्विक कथा लेखन स्पर्धा' आयोजित केली आहे. कथेला विषयाचे बंधन नसून मराठी भाषेत लिहिलेली कथा दि. ३० ऑगस्ट २०२१ पर्यंत पाठविणे आवश्यक आहे.
Read More...
Read More...