पुणे कॅन्टोमेन्ट बोर्ड निवडणूक कार्यक्रम जाहीर : 30 एप्रिल रोजी होणार मतदान
पुणे : पुणे कँटोन्मेंट बोर्डाची (छावणी परिषद) सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. त्यात आता 30 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 मे रोजी मतमोजणी होणार आहे.…
Read More...
Read More...