अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात होणार वाढ, किती होणार जाणून घ्या..
मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 20 टक्के तर मदतनीस यांच्या मानधनात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात…
Read More...
Read More...