...
Browsing Tag

Farmers

पशुसंवर्धन विभागाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करा

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांसाठी पशुपालक, शेतकरी बांधव, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी (Cattle breeders, farmers, educated unemployed youth, young…
Read More...

शेतकर्‍यांसाठी काय केलं ते सांगा ; शिंदे-फडणवीस सरकारवर अजित पवारांचा हल्लाबोल

जालना : राज्यातील शेतकरी संकटात असून, असे असताना राज्य सरकारचा एकद धंदा सुरु आहे, तो म्हणजे जाहीरातबाजीचा.(advertisement in marathi) सरकार म्हणतंय ’निर्णय वेगवान महाराष्ट्र गतीमान’. पण…
Read More...

पीक विम्याचा परतावा मिळाला ; शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच ; तब्बल 57 रुपये प्रति गुंठा

पीक विम्याचा परतावा मिळाला ; शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच ; तब्बल 57 रुपये प्रति गुंठा
Read More...

Nanded news । शेतकऱ्यांनी भरला तब्बल 45 कोटी रुपयांचा विम्याचा हप्ता ; आता भरपाई किती मिळणार ?

नांदेड Nanded news : जिल्ह्यात सहा आणि सात सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीपाची पिके पुर्णपणे नष्ट झाली. प्राथमिक नजर अंदानुसार 3 लाख 61 हजार 577 हेक्टर इतक्या पीक क्षेत्राचे…
Read More...

(Take care) शेतकऱ्यांनो पावसाची अजून प्रतिक्षाच करावी लागेल, पिकांची घ्या काळजी !

पुणे : मान्सूनचे वारे हिमालयातच रमले असून, महाराष्ट्रात मात्र पावसासाठी सध्या तरी पोषक स्थिती नाही. त्यामुळे 10 जुलैपर्यंत (July) तरी मोठा पाऊस (rain) राज्यात पडणार नाही, असा अंदाज</!-->…
Read More...

(Do not sow) दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी पेरणी करुन नका

नांदेड ः गतवर्षी जूनमध्ये पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने दुबारचे संकट ओढवले होते. मात्र, यंदा हे संकट उद्भवू नये, याकरिता सरासरी 80 ते 100  मीमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी नका, असा सल्ला कृषी</!-->…
Read More...

(Farmers) बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांचे अर्थ चक्र बदलू शकते : पाशा पटेल

नांदेड : मनुष्याला भविष्यात जगायचे असेल तर बांबूची लागवड करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यापासून ऑक्सीजन मोठया प्रमाणावर मिळते आणि आज जी ऑक्सीजनची परिस्थिती निर्माण झाली आहे ती भविष्यात</!-->…
Read More...