मल्लखांब आणि दांडपट्ट्याच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी परदेशी पाहुणे रोमांचित
पुणे : ढोल, लेझीम, तुतारी, मृदंग आणि टाळाचा गजर...फडकणारे भगवे ध्वज...श्वास रोखायला लावणारे मल्लखांब आणि मर्दानी दांडपट्ट्यांची प्रात्यक्षिके... कळसूत्री बाहुल्या...विठुनामाचा गजर...
Read More...
Read More...