Browsing Tag

approval for police recruitment in the state

गोड बातमी : राज्यात पोलीस भरतीला मंजुरी, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली घोषणा

राज्यातील रिक्त असलेल्या सात हजारांहून अधिक पोलीस शिपाई (Police constable) संवर्गातील भरती करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
Read More...