शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी | नांदेड जिल्ह्यातील जनावरांच्या खरेदी विक्रीचे सर्व बाजार बंद
नांदेड : लम्पी चर्मरोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात लम्पी चर्मरोगावर नियंत्रण, प्रतिबंध, निर्मुलन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर नियोजन केले आहे. याअनुषंगाने…
Read More...
Read More...